राज्य : Regional Meteorological centre Mumbai (IMD, Mumbai) ने महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात या पाच जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.
रेड अलर्ट असणारे जिल्हा पुढीलप्रमाणे:
पालघर
ठाणे
मुंबई
रायगड
रत्नागिरी
यासोबतच इतर बहुतांश ठिकाणी पावसाची शकत्या हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच किनारपट्टी भागात 2 दिवस सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता सुध्दा वर्तवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा