दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू असताना त्यातच H5N1 म्हणजेच बडर फलयूची लागण झालेल्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिल्लीतील एम्स
रूग्णालयात हरियाना येथील अल्पवयीन चिमुकल्याचा एवियन इनफलूएंजा मुळे 2जुलै रोजी प्रकृती बिघडलेमुळे दवाखान्यात दाखल केले असता त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
या मृत्यू पावलेल्या चिमुकल्याच्या संपर्कात आलेल्या नर्स आणि डाॅकटर यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेआहे .या कारणाने या bird flu चा संसर्ग अनेक पक्ष्यांच्या प्रजातींमधे वेगाने होत असलेने त्यामुळे अनेक ठिकाणी bird flu चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कित्येक कोंबड्याना मारून टाकण्यात आले आहे.
खूपच निराशाजनक बातमी
उत्तर द्याहटवा