शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी
शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था,भरत मेडिकल ट्रस्ट,स्वाभिमानी शेतकरी संघटना व जयसिंगपूर कॉलेज यांचे संयुक्त विद्यमानाने जयसिंगपूर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या शिवार कोविड सेंटरला मा.राजवर्धन वि.नाईक- निंबाळकर जिल्हा परिषद सदस्य व तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरोळ याच्या वतीने कोविड सेंटरला लागणाऱ्या साहित्य मा.विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते
1)बेड व गादी 10 नग
2) ऑक्सिजन concetratar 2 नग
3) पपई किट
4)sanitizer
5) रॅपिड अँटीजेन टेस्ट किट 200 नग
6) मास्क 95 100 नग
7) कफ सिरप तसेच आवश्यक असणारी 35 प्रकारचे ओषधे टॅबलेट व इंजेक्शन तसेच सिरप
माजी खासदार मा.राजू शेट्टी साहेब यांच्याकडे सुपर्द करण्यात आले. त्यावेळी सावकर मादनाईक, शैलेश आडके, दलित मित्र अशोकराव माने, नगरसेवक बजरंग खामकर,शितल गतारे, पै.विठ्ठल मोरे, उदय डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा