Breaking

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

N.M.M.S.S.परीक्षेमध्ये टारगेट अकॅडमीचे यश ; कु.कल्याणी भिमराव जाधव ही विद्यार्थीनी ठरली पात्र



 प्रविणकुमार माने : उपसंपादक


  नॅशनल मिन्स कम मेरिट्स स्कॉलरशिप (NMMSS) परीक्षेसाठी जयसिंगपूर येथे सुरू झालेलया टारगेट आय.आय.टी. अकॅडमीमधील कु. कल्याणी भिमराव जाधव (M339214121195) ही विद्यार्थीनी पात्र ठरली आहे. या परीक्षेमध्ये तिला 149 गुण प्राप्त झाले आहेत. शालेय शिक्षणासोबतच स्कॉलरशिप 

परीक्षेमध्ये यश संपादन करून प्रतिवर्षी ₹ 12,000/इतकी स्कॉलरशिप तिला प्राप्त झाली आहे.    

     या परीक्षेसाठी टारगेट अकॅडमीच्या शिक्षकांचे तिला वैयक्तिक व उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी टारगेट अकॅडमीचे मा.संभाजी महात्मे, अमोल सुतार,श्रेयश माने, गीता माने, प्रियांका पाटील-महात्मे,सुमितकुमार यांनी अभिनंदन केले.

   कु.कल्याणी जाधव हिच्या या  सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा