Breaking

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

धरणगुत्तीमध्ये ग्रामपंचायत व रोटरी क्लब यांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम संपन्न



गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी


    मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायत,रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली सांगली व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने  धरणगुत्ती येथील पूरग्रस्त बांधवांना एक मदतीचा हात म्हणून किटचे वाटप करण्यात आले. तसेच एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अभिनव उपक्रम म्हणून रक्षाबंधनाचा भाऊ बहिणीच्या नात्यातील स्नेह जपण्याचा पवित्र कार्यक्रम पार पडला.     

 

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील, सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते. 

   पूरग्रस्तांना मदतीचा हात व नात्यातील संबंध अतूट करण्याच्या उपक्रम  कौतुकास्पद असल्याचे सर्वत्र चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा