हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूरच्या रात घेतली दुर्देवी घटना बोअरची मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून नववीत शिकणार्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. अंकिता अनिल शेळके (वय 15, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. रंकाळा स्टँड परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. मुलीच्या मृत्यूप्रकरणी बांधकाम साईट अभियंता संदीप संकपाळ (रा. ताराबाई पार्क) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फारच दुर्दैवी
उत्तर द्याहटवा