जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी
जीवन की रोशनी चर्च मुंबई यांनी कोथळी येथे येऊन कोथळीत महापूर बाधीत लोकांची आरोग्याची तपासणी करत तसेच पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची वाटप करण्यात आले. जीवन की रोशन चर्च, मुंबई ट्रस्ट यांनी मोठा पुढाकार घेत, मुंबई येथून Pastor Rev.M.A Samuel व त्यांची टीम असे ४० त्या made ४ नर्सेस शेबा नतर, चंदा मौर्य, रेशम यादव , आंजली जेस्वर यासह कोथळी येथील डॉ. नदाफ, डॉ. गणेश विभुते, डॉ. प्रकाश पाटील हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आले होते. यावेळी या औषधोपचार शिबिरामध्ये पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत आरोग्याची तपासणी करत डॉक्टरांच्या सल्लामसलत तिने औषधे देण्यात आली. माणसातील देव अशी असणारी डॉक्टरांची प्रतिमा सार्थक देत मुंबई येथून आलेल्या शिबिरामध्ये कोथळी येथील स्थानिक डॉक्टरांनीही सहभाग घेत खूप चांगल्या प्रकारे हे संपूर्ण शिबिर चांगल्या प्रकारे पार पडले. या शिबिराचे आभार कोथळी गावचे सरपंच ऋषभ पाटील व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांनी मानले.
सदर शिबिरा मध्ये सदस्य नितीन वायदंडे सदस्य शरद कांबळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यांच्या माध्यमातून सदर शिबिर कोथळी मध्ये आयोजित करण्यात आले. विजय तिवडे पौलस आवळे आणि पूरग्रस्त मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा