प्रा.मनोहर कोरे : विशेष प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त लोकांना १०० टक्के मदत जाहीर करा या प्रमूख मागणीसाठी आज तेरवाड तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या वेळी तेरवाड गावचे तलाठी यांना निवेदन देण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुक्याचे नेते मा.रामभाऊ डांगे तात्या, मा.सुशांत पाटील साहेब,मा.सुरेश सासणे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा. विलास कांबळे सर, तंटामुक्त अध्यक्ष भास्कर कांबळे साहेब,विनोद कागले साहेब, शाबगौडा पाटील साहेब, प्रभाकर बंडगर साहेब, म्हादगोंडा पाटील, आमगौडा पाटील साहेब, अमोल खोत सर,आण्णासाहेब जोंग, तेरवाड गावच्या सरपंच सौ. लक्ष्मी तराळ, संजय अणुसे, हर्षवर्धना भुयेकर, सौ. पौर्णिमा गोंधळी, सौ.सुगंधा वडर,शशिकला वाडिकर, मुरग्याप्पा हेगडे, उमेश शेडबाले सुरज कांबळे, प्रशांत गायकवाड, बजरंग पाटील, बाबूराव वडर, संतोष गोंधळी, व तेरवाड गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा