भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु बंधारा तलाव फुटल्याने जिजाबाई धनाजी मोहिते (वय 55) याचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर अकरा जनावरे वाहून गेली, यामध्ये 8 म्हशींचा समावेश आहे.
तर मेघोली, तळकरवाडी, नवले, सोनुर्ली, वेंगळूर व ममदापुर 300 हेक्टर जमीन वाहून केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे पूर्ण करण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मेघोली येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांना दिलासा दिला.
हेही वाचा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा