![]() |
हॉटेल सुरभी दिमाखदार सोहळा |
गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी
मिरज येथील सुनील कोळी यांनी शिरोळ येथे हॉटेल सुरभी सुरू करून खवय्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. या हॉटेलचा शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार व उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित कोळी महासंघाचे युवा नेते मा.चेतनदादा कोळी, शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.अमरसिंह पाटील, रामभाऊ लामदाडे हे मान्यवर उपस्थित राहून त्यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्यात प्रचंड संख्येने खवय्ये उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा