मा.बच्चू कडू यांचा कोल्हापूर दौरा |
-- प्रहार संघटनेचे दगडू माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुन्हा वेळ देण्याची केली विनंती
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री नाम. बच्चुभाऊ कडू यांचे कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी राज्यमंत्री नाम बच्चुभाऊ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहार संघटना पदाधिकारी व प्रहार सेवक उपस्थित होते,
दरम्यान, मंत्री बच्चूूभाऊ यांनी सोमवारी कोल्हापूरचा दौर धावता केला, त्यामुळे प्रहार संघटना कार्यकर्ते व कोल्हापूरकरांच्या प्रेमापोटी पुन्हा आपला वेळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी द्यावा अशी विनंती प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी मंत्री बच्चूभाऊ यांच्याकडे केली, यावेळी नाम बच्चुभाऊ यांनी पुन्हा भेटीसाठी येणार आहोत असे सांगितले,
प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष समीर यवलुजे, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अनिस मुजावर, हुपरी शहराध्यक्ष अनिल काळे, पन्हाळा तालुका युवती अध्यक्ष अश्विनी पाटील, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष अमोल काळे, अक्षय जाधव, समाधान हेगडे ,आशिष शिंदे, पांडुरंग गांगुर्डे , किरण काळे, किशोर जासूद, शितल कुरले, वैभव झुंजार, शहाबुद्दीन घुडूभाई यांच्यासह कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा गीता हसुरकर, कोल्हापूर शहर युवती अध्यक्ष माधुरी म्हेत्रे तसेच प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप मोहितेे -पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा