Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी भर्ती 2021: ४थी,१० वी व १२ वी पास उमेदवारांना संधी

 

कँटोन्मेंट बोर्ड ऑफ नागपुर

नागपूर : कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी भर्ती 2021 मध्ये विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. पुढील तपशील पुढीलप्रमाणे:-

      कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी येथे सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष वार्ड सेवक पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे.


 भरती संदर्भात


१)  पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, 


२) सफाई कर्मचारी

 

३) पुरुष वार्ड सेवक


एकूण जागा – ०५ 


शैक्षणिक पात्रता – ४थी, १०वी व १२वी उत्तीर्ण


वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे


अर्ज फी – ₹ १००/-


नोकरी ठिकाण – कामठी


अर्ज पद्धती – ऑनलाईन


अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ नोव्हेंबर २०२१


अर्ज करण्याची शेवटच तारीख – ०६ डिसेंबर २०२१


👉🏼 *अधिकृत वेबसाईट –* www.canttboardrecruit.org



✅ *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👇*

www.canttboardrecruit.org

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा