Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

५९व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत विद्युत रोषणाईने फुलुन गेली


शिवाजी विद्यापीठ प्रशासकीय मुख्य इमारत


  कोल्हापूर  :  गुरुवार १९ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवाजी विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन असून  वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय इमारत विविधरंगी रोषणाईत न्हाऊन निघाले आहे. यातून मन उल्हासित करणारा आनंद व प्रसन्नतेचे दर्शन घडविणारे  काही मनमोहक छायाचित्रात शिवाजी विद्यापीठ खुलून दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा