Breaking

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

कुची गावचा तरुण शरद विजय माळी हा हरविला आहे

 

शरद विजय माळी


हरविलेल्या तरुणाचे नाव : शरद विजय माळी

मु.पो. कुची 

ता. कवठेमहांकाळ जि.सांगली

    

     १)  वय वर्षे १९ 

     २) रंग : गव्हाळ (निमगोरा) 

      ३) सडपातळ बांधा 

       ४) नाक सरळ व आखूड

       ५) चेहरा उभा

        ६) उंची : १६७ सें.मी.(५ फुट ६  इंच)

         

       सदर मुलगा २३-१०-२०२१ पासून घरातील किरकोळ वादानंतर कोणालाही न सांगता परस्पर निघून गेला आहे. अंगात फुल बाहयाचा गुलाबी रंगाचा शर्टनिळ्या रंगाची पॅन्ट तसेच मराठी भाषा बोलतो .सदर मुलग्याचे वडील श्री.विजय ईश्वरा माळी व व आई सौ.सुनिता विजय माळी हे अत्यंत अस्वस्थ व तणावाखाली आहेत.आपणास सदर मुलगा आढळल्यास खालील नंबर वर संपर्क करून सहकार्य करावे अशाप्रकारचे नम्र आवाहन मुलग्याचे वडील श्री.विजय ईश्वरा माळी यांनी केले आहे.


१) मो नं : 9421184312


२) मो. नं : 88066344605


३) मो. नं : 7721906212

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा