Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

अखेर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद झाला. आता कोणताही धोका नाही




 तांत्रिक अडचणीमुळे राधानगरी धरणाचा तब्बल १८ फुटांनी उघडून तसाच अडकून राहिलेला दरवाजा पुन्हा बंद करण्यात जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद करण्यात यश मिळवले आहे.त्यामुळे धोका टळला आहे. सकाळी 9 च्या दरम्यान उघडलेला दरवाजा तब्बल ६ तासांनी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी बंद करण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांनी आता घाबरून जाण्याची गरज नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा