Breaking

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

*राष्ट्रीयकृत असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदाची भरती प्रक्रिया सुरू : एकूण १९८ जागा*


Source : Hindi.goodreturns.in


  मुंबई :  देशाचे राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या एकूण १९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

   सदर एकूण १९८ जागा यामध्ये

 असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, हेड स्ट्रॅटेजी, नॅशनल मॅनेजर (टेलीकॉलिंग), रिसेव्हेबल मॅनेजमेंट (हेड प्रोजेक्ट आणि प्रोसेस), मॅनेजर (नॅशनल रिसीव्हेबल), मॅनेजर (झोनल रिसीव्हेबल), व्हाईस प्रेसिडेंट, उप-उपाध्यक्ष, व्हेंडर मॅनेजर, मॅनेजर (कंप्लायन्स), मॅनेजर (रिजनल रिसीव्हेबल), मॅनेजर (एमआयएस), मॅनेजर (तक्रारदार), व्यवस्थापक (प्रक्रिया व्यवस्थापक आणि क्षेत्रीय कार्य) या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे.

   शैक्षणिक पात्रताबाबत पदनिहाय सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

   तसेच सदर जागेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट पहा


Website : bankofbaroda.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा