Breaking

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

*विद्यापीठाची तांत्रिक अडचणीमुळे मॉक टेस्ट पुढे ढकलली ; उद्या बुधवारी होणार मॉक टेस्ट*


मा.गजानन पळसे,प्र.संचालक शिवि,परीक्षा विभाग

*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर  : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०२१ हिवाळी सत्रातील विद्यापीठामार्फत फेब्रुवारी / मार्च, २०२२ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असून त्यासाठी दि. ०८/०२/२०२२ रोजी दुपारी १२.३० ते २.३० वाजता मॉकटेस्ट घेण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे सदरची मॉकटेस्ट दि.०९/०२/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते दु.१२.०० यावेळेत होणार आहे अशा प्रकारची माहिती परिपत्रकाद्वारे मा.गजानन पळस प्र. संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा