Breaking

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

*अब्दुललाटचा आदर्श राजेंद्र चव्हाण हा मुलगा बेपत्ता ; दिसून आल्यास कुरुंदवाड पोलीस ठाणेशी साधा संपर्क*


अब्दुललाटचा आदर्श चव्हाण हा मुलगा बेपत्ता 


कुरुंदवाड  : कु.आदर्श राजेंद्र चव्हाण वय १४ वर्षे २ महिने राहणार- समतानगर गल्ली नंबर ३ अब्दुललाट ता.शिरोळ जि.कोल्हापूर सदर मुलगा हा दिनांक २०/०२/२०२२ रोजी सायंकाळी ०.०६ वा मित्राकडे वही आणायला जातो असे सांगून घरातून निघून गेलेला आहे. तो अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने कुरुंदवाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर.४४/२०२२ भा. द. वि. स कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर मुलगा मिळून आल्यास अथवा दिसून आलेस कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे संपर्क करणेचा आहे. 


 संपर्क क्रमांक 

 1) कुरुंदवाड पोलीस ठाणे- 02322-244233    


 2) सपोनि श्री. बी. टी. भांगे - 8975595100              


 3) पोसई - के.एम.खाडे - 9420115193

 1

1 टिप्पणी: