Breaking

रविवार, २७ मार्च, २०२२

*सुरेश राजाराम दानवाडकर यांची शिरोळ तालुक्याच्या कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पदी पदोन्नती*


सुरेश दानवाडकर यांची पदोन्नती


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : सुरेश राजाराम दानवाडकर यांची तालुक्याच्या कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी पदी पदोन्नती झाली.

      मा.श्री.सुरेश राजाराम दानवाडकर यांनी आपल्या सेवेची सुरुवात ग्रामसेवक पदापासून केले होती.त्यांनी वेळोवेळी पदोन्नती मिळवून आज ते तालुक्याच्या कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी अशा दोन्ही पदाचा पदभार सांभाळत आहेत.त्यांनी मिळवलेल्या  पदोन्नतीबद्दल  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ,कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.संजयसिंह चव्हाण सोा व माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  मा.श्री.इंद्रजित देशमुख सोा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. सोबत कागलचे कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला.

     या पदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा