![]() |
डॉ. व्ही. एन.शिंदे ,प्र. कुलसचिव शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ अधिविभागात व संलग्नित महाविद्यालय येथे शिकवल्या जाणा-या एम.एस्सी व तत्सम अभ्यासक्रम प्रथम वर्षांची प्रवेश परीक्षा मे, २०२२ मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.१०/०५/२०२२ पर्यंत भरण्यात यावेत. तसेच प्रवेश परीक्षेशिवाय अभ्यासक्रमांसाठी अंतिम मुदत यथावकाश कळविण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर तपशिल विद्यापीठ संकेतस्थळ www.unishivaji.ac.in/admission-2022 वर ठेवण्यात आली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा