![]() |
ब्रह्मानंद पडळकर गंभीर जखमी |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
विटा : आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह छोटा हत्ती गाडी चालक गंभीर जखमी आहेत. तसेच या अपघातात गाडीतील आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरश चुराडा झाला आहे. अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर विट्यातील ओम श्री हॉस्पिटल येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धाव घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा