Breaking

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

*औरंगाबाद मधील एका कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओने सर्वत्र एकच खळबळ माजली*

 

कीर्तनकाराचे एका महिला सोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल


      औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार महिला कीर्तनकारा सोबत शारीरिक संबंध करताना दिसत आहेत.या किर्तनकारावर बलात्काराचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिला कीर्तनकारासोबत कीर्तनकार शरीर संबंध करताना स्पष्ट दिसत आहे. पण हा व्हिडिओ समाज माध्यमावर कसा व्हायरल झाला असा प्रश्न  उपस्थित होत आहे तर याचं खरं कारण काय याचा समोर आला आहे. या कीर्तनकार महाराजाचे कीर्तन युट्युब वर सुद्धा  कीर्तन पाहतात त्यामुळे त्यांची किर्तन आपल्या आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आग्रही असतात. सदर महाराजांचे कीर्तन करण्यासाठी काही ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ग्रामस्थांना दाखवता येतील असे सांगितले होतं. तेव्हा महाराजांकडून हा महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ सोबत चुकून पाठवला गेला.हा महाराजांचा व्हिडिओ पाहता पाहता महाराष्ट्रभर व्हायरल झाला. वैजापूर तालुक्यातील प्रकार असून हा सोशल मीडियामुळे भारतभर प्रसिद्ध झाले. तेव्हा त्यांची कीर्तने ऐकली आहे.मात्र सोबत शरीर संबंध ठेवताना असणारी महिला सुद्धा त्यांच्या क्षेत्रात काम करणारी आहे. व्हिडिओमधील सदर महिलाही स्पष्टपणे बोलत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारून डोकं दुखत असले व्हिडिओ मध्ये संभाषण दिसत आहे. कोणी बोलायला समोर आलेलं आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

     मात्र या व्हायरल व्हिडिओने कीर्तनकाराच्या चारित्र्यबाबत मात्र प्रश्न निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा