Breaking

शनिवार, २८ मे, २०२२

देवचंद कॉलेजमधील प्रा. सुप्रिया देसाई यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त

प्रा.सुप्रिया देसाई


      अर्जुननगर, निपाणी येथील देवचंद कॉलेजमधील प्रा. सुप्रिया आनंदराव देसाई यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त झाली. त्यांनी मानवशास्त्र विभागांतर्गत 'जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनामधील लाभार्थ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयावरील शोधप्रबंध सादर केला होता.

      डॉ. प्रल्हाद माने यांचे सुप्रिया देसाई यांना योग्य मार्गदर्शन लाभले. सोबतच समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कऱ्हाडे, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. प्रतिभा देसाई, प्राचार्य डॉ. पी. पी. शाह, उपप्राचार्य डॉ. एम. एम. बागवान यांचे सहकार्य लाभले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह यांचेही प्रोत्साहन लाभले.


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा