Breaking

मंगळवार, ३ मे, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजच्या सुसज्ज जलतरण तलावात पोहायला शिकण्याची सुवर्णसंधी*

 

जयसिंगपूर कॉलेज जलतरण तलाव


जयसिंगपुरात पोहण्याचा आनंद


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : उन्हाळा आणि पोहणे हे समीकरण जुळते. परंतु  वर्षभर पोहण्याचा आनंद आता  जयसिंगपूरकरांना मिळाला आहे .जयसिंगपूर कॉलेजच्या राजर्षी शाहू जलतरण तलावात पोहायला शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पोहण्याने सर्वांगाला व्यायाम होत असल्याने आरोग्यास सर्वाेत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्व सुविधायुक्त असलेल्या या तलावात पोहण्याचा आनंद घ्या, आपलं शरीर सर्वांग सुंदर बनवायचे असेल तर पोहण्याचा आनंद असे आवाहन स्टार  एन्टरप्रायजेस संस्थेने यांनी केले आहे.

     पोहणे मानसिकदृष्ट्या आराम करण्यास मदत देते आणि तणाव कमी करण्यास योगदान देते. आरोग्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी राहणे खुप महत्वाचे आहे. त्यासाठी पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे. शरीराराला आनंदी व उत्साही बनवते. रक्तप्रवाह सुरळीत होतो. हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. भुख वाढवते. पोहण्याचे अनेक फायदे असल्याने येथील राजर्षी शाहू जलतरण तलावात  पोहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा जयसिंगपूरसह परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्टार  एन्टरप्रायजेस संस्थेने  केले आहे.

संपर्क  मोबाईल : 9699562582, 9970573065

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा