Breaking

शुक्रवार, २० मे, २०२२

*शिरोळमध्ये प्रथमच भव्य कराओके गीत गायन स्पर्धा सन 2022 चे आयोजन*


शिरोळ मध्ये कराओके म्युझिक शो


*ओंकार पाटील : शिरोळ प्रतिनिधी*


शिरोळ  : शिरोळ शहरात पहिल्यांदाच दि ग्रेट म्युझिक शो आयोजित भव्य खुली कराओके गीत गायन स्पर्धा सन २०२२ आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी या गायन स्पर्धेत सहभागी होणे साठीचे आवाहन दि ग्रेट कराओके म्युझिक शो चे संचालक मा श्री पृथ्वीचंद्र  लालचंद्र माछरेकर यांनी केले आहे.

   या कराओके गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन सोहळा श्री दत्त शेतकरी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतदादा पाटील यांच्या हस्ते  रविवारी दि.२२ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता दत्त  कारखान्याच्या क्रीडांगणावर होत आहे.

      या कार्यक्रमास मा. श्री. एम. व्ही. पाटील साहेब,मा. श्री.अमोल चव्हाण,मा.श्री.रफिक नदाफ,मा. श्री. शामराव झोरे,मा.श्री.लालचंद माछरेकर, मा.श्री.के. एम. भोसले सर,मा.श्री.कृष्णात पाटील, मा.श्री.अमित जाधव,मा.श्री.अरुण पोटे,मा. श्री.तुकाराम पाटील,मा.श्री.फत्तेसिंह मोरे,मा.श्री.बजरंग सुतार, मा.श्री.दिलीप चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

        सदरच्या कार्यक्रमाच्या ऑडीशनची वेळ:-  सकाळी ०८.ते सायकाळी ०५.०० वाजेपर्यंत आहे.

ऑडिशनचे ठिकाण:- श्री दत्ताजीराव कादम कल्याण मंडळ दत्तनगर, शिरोळ  जि. कोल्हापूर 

      तरी इच्छुक घटकानी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे.स्पर्धेत सहभागी व्हावे.

संपर्क क्रमाक:- 9890455600 पृथ्वीचंद्र माछरेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा