Breaking

बुधवार, २० जुलै, २०२२

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरात नोकरीची संधी


 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

*गीता माने  : सहसंपादक*


       कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदरच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

    इच्छुक उमेदवारांच्या २६,२७ व २८ जुलै २०२२ रोजी मुलाखती होणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचा.


* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर*

भरली जाणारी पदे –


)अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

२) समन्वयक

३) रोजंदारी नळ कारागीर

४) रोजंदारी सुतार

५) रोजंदारी गवंडी

६) रोजंदारी शिपाई

७) रोजंदारी प्रयोगशाळा परिचर

८)खानसामा

९) रोजंदारी कनिष्ठ लेखनिक

१०) रोजंदारी लॅब टेक्निशिअन हेल्थ

११) रोजंदारी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन 

१२) रोजंदारी नर्सिंग ऑर्डरली

१३) रोजंदारी ड्रेसर

१४) रोजंदारी महिला नाईट वॉर्डन

१५) रोजंदारी दूरध्वनी चालक सहायक

१६) अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत)

१७) सुरक्षा रक्षक

१८) रोजंदारी वाहनचालक

१९) रोजंदारी ट्रॅक्टर चालक

२०) फायर सेफ्टी ऑफिसर

२१) रोजंदारी पंप ऑपरेटर

२२) रोजंदारी तारतंत्री

२३) रोजंदारी कुली


*आवश्यक शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघा (PDF)*

निवड प्रक्रिया - मुलाखत (Shivaji University Job)

मुलाखतीचा पत्ता - मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मुलाखतीची तारीख - २६,२७ व २८ जुलै २०२२

अधिकृत वेबसाईट - www.unishivaji.ac.in

अधीक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF


   शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत संचालक पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन (Shivaji University Job) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२२ आहे. अर्जाची छापील प्रत पाठविण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२२ आहे.

पदाचे नाव - संचालक


आवश्यक शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचा.)


नोकरी करण्याचे ठिकाण - कोल्हापूर


वय मर्यादा - ५० वर्षे


अर्ज फी - रु. ५००/-


अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन


अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता - मा. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट - www.unishivaji.ac.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा