Breaking

गुरुवार, १४ जुलै, २०२२

*शिवाजी विद्यापीठ पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ ला सुरुवात : प्र.कुलसचिव मा.डॉ.व्ही. एन. शिंदे*


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठामार्फत पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून Online अर्ज मागणी करण्यात येत आहेत. याकरिता विद्यापीठ संकेतस्थळ www.unishivaji.ac.in अंतर्गत Ph.D. Admission 2022-23 या लिंकवर भेट द्यावी.


१. ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध दि. 08/07/2022 दुपारी 12.00 पासून.


२. अर्ज करण्याचा अंतिम दि. 24/07/2022 मध्यरात्री 12.00 पर्यंत.


(प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच हॉल तिकीट विद्यापीठाच्या दरम्यानच्या काळात उपलब्ध करण्यात येईल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा