Breaking

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

*टाकळीवाडीचे जागृत देवस्थान यल्लमा देवीची श्रावण महिन्यातील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी*


टाकळीवाडीचे जागृत देवस्थान रेणुका माता


टाकळीवाडी प्रतिनिधी : नामदेव निर्मळे


   टाकळीवाडी : सन 1918 पासून टाकळीवाडी तालुका :-शिरोळ येथील जागृत देवस्थान यल्लमा देवी या देवीची जर वर्षी प्रत्येक श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.


    अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे .मोठ्या प्रमाणात नागरिक या श्रावण महिन्यातील यात्रेला येत असतात. पंचक्रोशीतील हे श्रद्धास्थान  आहे. उदे ग आई उदे या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे. श्रावण महिन्यात भाविक भक्तांची रांग लागलेली असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा