Breaking

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

*श्री गुरुदत्त शुगर्स मध्ये गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत*

 

श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड , टाकळीवाडी


*टाकळीवाडी प्रतिनिधी : नामदेव निर्मळे*


टाकळीवाडी : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नेहमी सामाजिक बांधिलकी स्थायीभाव मानून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी हा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे कार्यशील चेअरमन मा श्री माधवराव  घाटगे  यांनी आज श्री गणेश यांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली.

   सामाजिक बांधिलकी ध्येय ठेवून अनेक उपक्रम कारखानाच्या माध्यमातून राबविलेला आहे. मा श्री शामराव पाटील साहेब यांना आरतीचा मान मिळाला. यावेळी कारखान्यातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा