Breaking

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

*६६ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन सिध्दार्थ नगर बुध्द विहार येथे उत्साहात साजरा*


मार्गदर्शन करताना सौ.स्वाती काळे


*विवेक कांबळे : विशेष प्रतिनिधी*


कोल्हापूर : ६६ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन सिध्दार्थ नगर बुध्द विहार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. समृध्दी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्वाती काळे यांनी धम्मचक्र प्रर्वतन दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांना संबोधित केले. आणि प्रत्येक बौध्द विहारामध्ये लहान मुलांचे धम्मवर्ग, संस्कारवर्ग सुरु करावेत असे आवाहनही केले. यावेळी समाजकल्याण विभागाच्या समन्वय अधिकारी आशा रावण,अश्विनी कांबळे, सीमा कांबळे, उज्ज्वला चौगुले ,सलोमी काळे, रेखा कांबळे, वैशाली कांबळे, डी. एस. सरनाईक, सिध्दार्थ कांबळे, गौतम सरनाईक रजनीकांत सरनाईक, निलेश कांबळे इ. उपस्थित होते. 

   या कार्यक्रमाचे औचित्य साधून संजय काळे यांनी भीम-बुध्द गीतांचा बहारदार, प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा