Breaking

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

टाकळीवाडी मध्ये दुर्गामाता दौंड मोठ्या उत्साहात*


टाकळीवाडी मध्ये दुर्गा माता दौंड संपन्न


टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे


टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडा येथे दुर्गामाता दौंड दररोज मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या दौडच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.या दुर्गा माता दौंड चे संयोजक कृष्णा कोळी , भरत सलगरे, निशांत गोरे, यांनी केले आहे.दुर्गा माता दौंड धारकरी कुमारी अंकिता कुंभार व कुमारी निकिता गोरे हे आहेत.

     मोठ्या उत्साहात शाळकरी मुले, मुली यांनी सहभाग घेतलेला आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा