![]() |
सापडलेला मोबाईल व रोख रक्कम परत करताना तुकाराम भमाने |
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
टाकळीवाडी : - शिरोळ तालुक्यातील येथील तुकाराम भमाने हे दत्तवाड टाकळीवाडी रोडवर सरकारी दवाखान्याजवळ त्यांना मोबाईल पडलेला दिसला.मोबाईल च्या कव्हर मध्ये 700/- रुपये रोख व मोबाईल 6000/- हजार रुपये किमतीचा असा मुद्देमाल होता.
दत्तवाड येथील बाबू वडर हे मोबाईल शोधत शोधत येत होते. तुकाराम भमाने यांनी खात्री करून बाबू वडर यांना प्रामाणिकपणे मोबाईल व रोख रक्कम परत केली.
त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज अजून सुद्धा कुठेतरी प्रामाणिकपणा शिल्लक आहे.हे बघायला मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा