Breaking

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

*UGC- NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेच्या तारखा जाहीर*




 दिल्ली :  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET 2022 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नुसार, UGC- नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) च्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा