![]() |
शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान करताना मतदार |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात चुरशीच्या झालेल्या मतदानाच्या माध्यमातून अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. कालच्या पार पडलेल्या मतदानाची गावनिहाय ग्रामपंचायत व झालेल्या मतदानाची कंसात टक्केवारी अशी : -
अब्दुल लाट ( ८०.५३ ), टाकवडे ( ८४.६१), अकिवाट ( ८४.८५ ), उमळवाड (८९.३४) , शिवनाकवाडी (८९.७९), खिद्रापूर (८५.४६),
औरवाड ( ८५.४२ ), कवठेसार (८७.५९), नवे दानवाड ( ८३..०८ ), लाटवाडी ( ९४.०४), हेरवाड ( ८८.७९ ), हरोली (९०.०३ ),
राजापूर ( ८७.५१ ), संभाजीपूर ( ७०.८६), चिंचवाड ( ८१.५२ ), कनवाड (८९.२९), राजापूरवाडी ( ६५.१३ )
शिरोळ तालुक्यातील १७ गावांमध्ये झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान लाटवाडी येथे ९४.०४ झाले असून राजापूर वाडी मध्ये ६५.१३ इतके कमी मतदान झाले. एकूणच शिव तालुक्यात मतदाराने चुरशीने मतदान करून अनेक उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद केले. सर्वांना उत्सुकता उद्याच्या निकालाची लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा