![]() |
कोबाड गांधी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : 'कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकात नेमके आहे तरी काय ? 'या विषयावर प्रा. डॉ.उदय नारकर ( कोल्हापूर ) यांचे व्याख्यान समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केले आहे.
हे व्याख्यान बुधवार ता. २८ डिसेंबर २०२२ रोजी सायं. ६.३० वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे. तरी या व्याख्यानाला जिज्ञासू बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा