![]() |
एलआयसी मध्ये मेगा भरती |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : देशातील सर्वात मोठी व सरकारी संस्था अर्थात एल.आय.सी. मध्ये विकास अधिकार पदाची मोठी भरती होणार आहे. सदर भरती विविध डिव्हिजन करिता शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता करण्यात येत आहे.
एल.आय.सी. मध्ये विकास अधिकार पदासाठी 👇
👉 किमान शैक्षणिक पात्रता : पदवीधर (कोणत्याही शाखेचा )
👉 पगार व भत्ते : सुरुवातीस ₹ 51,500 ते 56,000 दरमहा वेतन
👉 अर्ज करण्याचा अंतिम तारीख : 10 फेब्रुवारी, 2023
संपूर्ण माहितीसाठी :👇
https://licindia.in/Bottam-Links/carees. या संकेतस्थळावर उपलब्ध
*अधिक माहितीसाठी 👇👇*
*मा. अश्विन जयकुमार शेट्टी*
विकास अधिकारी, सीनियर बिजनेस असोसिएट,
एल.आय.सी. शाखा : जत जि. सांगली
मो.९४२३०३७५७९ / ९८२२९५३६२७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा