Breaking

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

*शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार ; संचालक,प्रा.डॉ.अजितसिंह जाधव*


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

*प्रा. डॉ. प्रभाकर माने  :  मुख्य संपादक*


  कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आज दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून १४ अभ्यासक्रमांच्या B.Voc.Nursing (CBCS) ,B.Voc Sustainable Agriculture Management, B.Voc.Agriculture, B. Voc. in Automobile, B.Voc. Sustainable Agriculture, B.Voc (Commerce), B.Voc. Food Processing Technology (CBCS), B.Voc. in Printing and Publishing, B.Voc Food Processing and Management, Master Of Science ( New CBCS ) Maths, Master of Arts (Semester/Credit )CBCS, B.Voc.Tourism and Service Industry, Master of Science Maths परीक्षा वर्णनात्मक (offline) पध्दतीने परीक्षा सर्व महाविद्यालय व अति विभागांमध्ये यशस्वीपणे पार पडल्या. 

        तसेच यापुढील सर्व परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील असे प्रा.डॉ. अजितसिंह जाधव संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा