![]() |
शिवाजी विद्यापीठ दीक्षांत विभाग |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 59 वा दीक्षांत समारंभ अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षांत समारंभ गुरुवार दि. 16 फेब्रुवारी, 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु दीक्षांत समारंभ कांही अपरिहार्य कारणास्तव स्थगीत करण्यात आला आहे. त्यामुळे स्नातक पदवी घेणार आहेत अशा सर्व स्नातक आणि संबंधित घटकांना कार्यक्रमाची नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर विद्यापीठाचे संकेतस्थळ (www.unishivaji.ac.in) आणि दैनिकांमधून प्रसिध्द करणेत येईल याची नोंद घ्यावी अशी माहिती डॉ. अजितसिंह एन. जाधव संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा