Breaking

शुक्रवार, १० मार्च, २०२३

कृष्णा नदीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत. नागरिकांना खबरदारीचे आवाहन



 पत्रकार मालोजीराव माने 

सांगली :येथील कृष्णा नदीत ( अंकली पुल येथे ) दुषित पाण्यामुळे हजारो मासे मृतावस्थेत तरंगत आहेत. हे नेमके कोणत्या साखर कारखान्याचे दूषित पाणी सोडल्यामुळे की शहरी गटारामधून आलेल्या दूषित पाण्यामुळे झाले आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. तरी खबरदारी म्हणून कृष्णा नदी काठच्या नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच काही दिवस स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणलेले नदीचे मासे खाणे टाळा.

      व्हिडिओ पहा 👇


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा