![]() |
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी आहे, सर्व सोयी सुविधांनी सज्ज अशी भव्य आणि सुंदर ईमारत, तज्ञ आणि उच्चशिक्षीत शिक्षकवृंद, सौहार्दपूर्ण वागणारे शिक्षकेत्तर कर्मचारी, उत्कृष्ठ निकालाची परंपरा, निसर्गरम्य परिसर, कडक आणि शिस्तबध्द वातावरण आणि स्कुल कमिटीचे सर्व मेंबर्स, प्राचार्या, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यामुळे अनिकांत इंग्लिश मिडीयम स्कूलचे नांव घराघरापर्यंत पोहचले आहे.
याच अनेकात इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या अहित. इंग्लिश लॅग्वेज लॅब, क्रीडा लॅब, फिजीक्स लॅब, केमिस्ट्री लॅब, आय. टी. लॅब, कोडींग लॅब, रोबोटीक्सचे प्रॅक्टीकल, अटल टिंकरिंग लॅब, स्केटींग ग्राऊंड, खेळाचे मैदान, स्विमींग पूल त्याचबरोबर स्वतः मुले चालवू शकतील अशी लहान मुलांसाठी इलेक्ट्रीक रिमोट कार अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या अहित. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी आणि गुणवत्ता यांचा विकास होऊन विद्यार्थीच्या प्रगतीत भर पडणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या पाल्याचा सर्वकष विचार करून अनेक गोष्टींनी श्रेष्ठ असलेल्या अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्यें आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे स्कूलच्या प्राचार्यानी आवाहन केले आहे.
अधिक महितीसाठी सीईओ, प्रा.अभिजीत अडदंडे ( 8275450655), प्राचार्य, सौ.प्रिया गारोळे,(9763514907) व प्राचार्य सौ.भावना मुचंडीकर (9373977711) अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर यांचेशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा