Breaking

गुरुवार, १५ जून, २०२३

*हेरवाड येथे एकाची राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या*

 

मयत अण्णासो मल्लाप्पा चौगुले


*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


कुरुंदवाड  :  हेरवाड येथील आण्णासो मल्लाप्पा चौगुले वय वर्ष ३४ याने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची वर्दी वैभव भिमगोंडा पाटील यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.

     प्राप्त झालेल्या माहितीनुसार मयत आण्णासो मल्लाप्पा चौगुले याला दारुचे व्यसन होते. त्यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

   या घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा