Breaking

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

जागे व्हा...लोकशाही दडपली जातेय !

जागे व्हा...लोकशाही दडपली जातेय !

कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भित नाही.

✍🏼 मालोजीराव माने, कार्यकारी संपादक

नुकतेच सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही हे मराठी वृत्तपत्र चॅनल पुढच्या 72 तासांसाठी बंद केलं आहे. याचं कारण म्हणजे लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने भाजप मंत्री किरीट सोमय्या यांचा महिलेसोबत अश्लील वर्तन करतानाचा अर्धनंगा व्हिडियो वर बातमी केली होती.

बातमी प्रसारित केल्यानंतर अगदी थोड्याच काळात तांत्रिक अडचणीच्या नावाखाली चॅनल बंद पाडलं गेलं होत. आणि आता केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलचे कोणतेही म्हणणे न ऐकता चॅनल पुढील काही तासांसाठी बंद केलं आहे.

गेल्या काही वर्षात लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना देशात घडल्या आहेत, त्यात याची एक भर.

एकीकडे देशात लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या बहुतांश पत्रकारिता सत्ताधारी पक्षाची चाटुगीरी करताना दिसत आहेत, आणि दुसरीकडे चांगली पत्रकारिता केली तर सत्ताधाऱ्यांकडून अशी दडपशाही केली जाते.

किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.

कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.#lokshahimarathi pic.twitter.com/xPUJsNZ8lq
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) September 22, 2023

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा