![]() |
आय.ए.एस.टॉपर आदिती चौगुले हिचा सत्कार करताना सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूरची कन्या आदिती संजय चौगुले, केंद्रीय लोक सेवा आयोग UPSC (नागरी सेवा परीक्षा -२०२३) देशभरात ४३३ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेबद्दल आर्किटेक्ट & इंजिनियर्स असोसिएशन व विरंगुळा केंद्र जयसिंगपूर यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अससोसिएशन चे विश्वास्त अजित कोले अध्यक्ष ऑर्गनायसिंग कमिटी ), सचिन डोंगरे (उपाध्यक्ष ऑर्गनायसिंग कमिटी) व विश्वस्त रामचंद सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.
आदिती संजय चौगुले, केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत देशात ४३३ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले बद्दल विरंगुळा केंद्राकडून सत्कार करण्यात आला.सौ.व श्री राजमाने अध्यक्ष, श्री तेरदाळे सर सचिव, श्री मुरगुंडे सर व इतर मान्यवर संचालक उपस्थित होते. याप्रसंगी तिच्या सुयशाचे कौतुक करून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा