Breaking

रविवार, २६ मे, २०२४

*जयसिंगपूरच्या लाईफ लाईन डायग्नोस्टीक्स लॅबोरेटीच्या वतीने अल्प दरात थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन*


जागतिक थायरॉईड दिनानिमित्त अल्प दरात थायरॉईड तपासणी 


*गीता माने : सहसंपादक*


*जयसिंगपूर :  लाईफ लाईन डायग्नोस्टीक्स लॅबोरेटी जयसिंगपूरच्या वतीने सर्व नागरिकांसाठी २५०/- इतक्या अल्प दरात थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक २५ मे ते रविवार दि.२७ मे या काळात करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दक्ष राहून थायरॉईड तपासणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

         डॉ.नीलम रियाज अत्तार M.B.B.S. M.D.(Micro) आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. रियाज अत्तार M.B.B.S.(DCH)यांच्या उत्तम मार्गदर्शन व संचालनाखाली सदरची लॅब लोकसेवेत आहे. जयसिंगपूरच्या लाईफ लाईन डायग्नोस्टीक्स लॅबोरेटीच्या वतीने दरवर्षी विविध आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आरोग्य दिन, इतर धार्मिक कार्यक्रम, विविध जयंती या निमित्ताने लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी सदरची लॅब आहे.

     मुळात शिरोळ तालुक्यातील अत्याधुनिक लॅबोरेटरी अचूक निदान, तसेच सर्व रक्त तपासणी होणारे एकमेव केंद्र, वीर्य तपासणी केंद्र, थायरॉईड तसेच इतर हार्मोनल टेस्ट तपासणी केंद्र त्याचबरोबर सर्व इन्शुरन्स कंपनीशी संलग्नता असलेले ठिकाण म्हणून नाव रूपास आलेले आहे.

     सदरची लॅबोरेटरी ही ८ वी गल्ली वैरण अड्डा,जयसिंगपूर या ठिकाणी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7744999622 आणि 9372105438 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा