![]() |
*श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरातील उत्सव मूर्ती श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज मठात* |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
नृसिंहवाडी : कृष्णा व पंचगंगा या नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्या कारणामुळे नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेलेले आहे.कोयना पाणलोट परिसरामध्ये पडत असलेला पाऊस व पाण्यामध्ये होत असलेली सततची वाढ झाले मुळे आता श्रींची उत्सव मूर्ती प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात शिरले आहे. दरम्यान तेथे पाणी आल्याने येथील परंपरेनुसार श्रींची उत्सव मूर्ती आज रात्री 12 वाजता श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे मठात आणणेत आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा