![]() |
कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य सादर करताना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे कलाकार विद्यार्थी (या लोक नृत्य कला प्रकारात जयसिंगपूर कॉलेज प्रथम स्थानी) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२४ हा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला.यामध्ये १५ कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
एक दिवसीय युवा महोत्सवात विविध कला प्रकारांचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला.
१) सुगम गायन गुणक्रमांक प्रथम सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ,द्वितीय न्यू कॉलेज कोल्हापूर व तृतीय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, उत्तेजनार्थ चंद्राबाई शातांप्पा शेंडूरे कॉलेज,हुपरी, उत्तेजनार्थ भोगावती महाविद्यालय कुरुकली
२) एकल लोकवाद्य वादन गुण क्रमांक प्रथम दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी, द्वितीय न्यू कॉलेज कोल्हापूर व तृतीय विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, उत्तेजनार्थ सर्व अधिविभाग कोल्हापूर, के.आय.टी चे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर
३) मराठी वक्तृत्व गुण क्रमांक प्रथम यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, द्वितीय जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर व तृतीय शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, उत्तेजनार्थ राजाराम महाविद्यालय कोल्हापूर व विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
४) हिंदी वक्तृत्व गुण क्रमांक प्रथम न्यू कॉलेज कोल्हापूर, द्वितीय दूधसागर महाविद्यालय बिद्री, तृतीय विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, उच्चजनार्थ डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर व श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव
५) इंग्रजी वक्तृत्व गुणक्रमांक प्रथम शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, द्वितीय न्यू कॉलेज कोल्हापूर, तृतीय के आय टी चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, उत्तेजनार्थ दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
६) लोकनृत्य गुण क्रमांक प्रथम जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, द्वितीय आजरा महाविद्यालय आजरा, तृतीय विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, उत्तेजनार्थ सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर
७) लोककला गुण क्रमांक प्रथम न्यू कॉलेज कोल्हापूर, द्वितीय डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, तृतीय सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तेजनार्थ डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर व भोगावती महाविद्यालय कुरुकली
८) एकांकिका गुणक्रमांक प्रथम देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, न्यू कॉलेज कोल्हापूर, दत्ताजीराव कदम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इचलकरंजी, उत्तेजनार्थ विवेकानंद कॉलेज कोल्हापूर व आजरा महाविद्यालय आजरा
९) लघु नाटिका गुणक्रमांक प्रथम जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, द्वितीय न्यू कॉलेज कोल्हापूर, तृतीय राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी, उत्तेजनार्थ भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर व सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
१०) मूकनाट्य गुणक्रमांक प्रथम दूधसागर महाविद्यालय बिद्री, द्वितीय दत्ताजीराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इचलकरंजी, तृतीय भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर, उत्तेजनार्थ विवेकानंद कॉलेज कोल्हापूर व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर
११) पथनाट्य गुणक्रमांक प्रथम शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, द्वितीय राजाराम महाविद्यालय कोल्हापूर, तृतीय दूधसागर महाविद्यालय बिद्री, उत्तेजनार्थ जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर
१२) भारतीय समूहगीत गुणक्रमांक प्रथम विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, द्वितीय देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, तृतीय सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तेजनार्थ न्यू कॉलेज कोल्हापूर व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर
१३) वादविवाद गुणक्रमांक प्रथम डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,कोल्हापूर, द्वितीय सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तृतीय दूधसागर महाविद्यालय बिद्री, उत्तेजनार्थ न्यू कॉलेज कोल्हापूर व श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी
१४) प्रश्नमंजुषा गुणक्रमांक प्रथम के.आय. टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर, द्वितीय विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, तृतीय डी.डी.शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर, उत्तेजनार्थ न्यू कॉलेज कोल्हापूर व डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापूर
१५) एकपात्री अभिनय : निकाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा