Breaking

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

*जयसिंगपुरात जागतिक मधुमेह दिवसानिमित्त मोफत शुगर तपासणी*


डॉ. अत्तार यांचे लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी, जयसिंगपूर


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : येथील लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरीच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व घटकासाठी मोफत शुगर तपासणी केली जाणार असून यासाठी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा.

   तसेच  HB A1C , Lipid Profile आणि kidney function test केवळ ५००/- रुपये मध्ये केले जाणार असल्याची माहिती डॉ. अत्तार यांनी दिली आहे.

     सदर मोफत शुगर तपासणी केंद्र हे  डॉ. अत्तार यांचे लाईफ लाईन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी , गाळा नंबर २, रायझिंग अपार्टमेंट वैरण अड्डा जयसिंगपूर 

 अधिक माहिती व संपर्कासाठी : 7385789261 व 9011536989

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा